Pitru Paksha 2022 will be from 10th September Saturday to 25th September 2022 : हिंदू धर्मामध्ये पितरांची पूजा ही सर्वात मोठी पूजा मानली जाते. प्रत्येकाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना मृत्यूनंतर विसरू नये म्हणून त्यांचे श्राद्ध करण्यासाठी विशेष प्रथा आहे. यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबर शनिवार ते 25 सप्टेंबर 2022 पर्यंत असेल. पितृपक्षात काही पदार्थ खाणे वर्ज्य मानले जाते, हे पदार्थ कोणते आहेत... चला जाणून घेऊ !
(Kavita vo)
#PitruPaksha2022 #PitruPaksha #पितृपक्ष
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा